आज आम्ही तुम्हाला अशाच एका बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत,(children) जी दोन मुलांची आई असून आता ती तिसरे लग्न करण्याच्या तयारीत आहे. कोण आहे ही अभिनेत्री?आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून ती दीपिशिखा नागपाल आहे. ती तिच्या सौंदर्यासोबत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे.

दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री दीपशिखा अनेक (children)गोष्टींचा सामना करावा लागला. तिने दोन मुलांचा एकटीने संभाळ केला. पण तिने KIFF ला दिलेल्या मुलाखतीत लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.
यावेळी ती म्हणाली की, ती तिचे आयुष्य जगतेय. लग्न केलं आहे. मुलांना जन्म दिला आहे. (children)पण पुढे ती म्हणाली की, आता कोणी बॉयफ्रेंड भटला तरी हरकत नाही. नाही भेटला तरी मी काय मरणार नाही.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश