लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली; हजारो महिला…..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(Scheme) ही राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरत आहे. या योजनेतील काही गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच पारदर्शकता आणण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून…