2026 गाजवण्यासाठी Mahindra आणतोय ‘या’ 3 धमाकेदार SUV
एसयूव्ही म्हंटलं की अनेकांची पहिली पसंत ही महिंद्राच्या (Mahindra)कार्सना असते. कंपनीने मार्केटमध्ये दमदार लूक आणि पॉवरफुल परफॉर्मन्स देणाऱ्या एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी मागणी पाहता, महिंद्राने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये…