पाकिस्तानातील तरुणांनी ‘देवा श्री गणेशा’ला दिला सलाम, गणेशोत्सव साजरा झाला रंगीत थाटात
पाकिस्तानातील कराची येथे गणेशोत्सव मोठ्या (enthusiasm)उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला आहे. संपूर्ण कराची शहर ‘गणपती बप्पा मोरया’ आणि ‘जयदेव-जयदेव’च्या जयघोषांनी दुमदुमले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.…