मुंबई: जर सकाळी उठल्यानंतर तुम्ही रिकाम्या पोटी योग्य पदार्थांचे(substances) सेवन केले तर यामुळे तुमच्या दिवसाची सुरूवात केवळ उत्साहवर्धकच होणार नाही तर पचनसंस्थेतही सुधारणा होईल. जाणून घ्या कोणते पदार्थ सकाळी रिकाम्या पोटी खाणे असते बेस्ट…
रात्रभर भिजवलेले बदाम
बदामामध्ये हेल्दी फॅट, प्रोटीन आणि मोठ्या प्रमाणात फायबर असतात. (substances)ते रात्रभर भिजवल्याने हे एन्झाईम रिलीज करण्यास मदत करतात तसेच पाचन आणि पोषकतत्वांचे शोषण करतात.
ग्रीक योगर्ट
ग्रीक योगर्टमध्ये प्रोटीन आणि प्रोबायोटिक्स मोठ्या प्रमाणात असतात जे आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात. अधिक चवीसाठी तुम्ही यात फळे अथवा मध घालू शकता.
चिया सीड्स
चिया सीड्समध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड, फायबर आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. पाण्यात भिजवल्याने हे जेलप्रमाणे होतात.
पपईपपईमध्ये पपेन नावाचे एन्झाईम असते जे पचनासाठी मदत करते. तसेच अपचनाचा त्रास दूर करते. रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्यास पाचनक्षमता सुधारते.
पालक
पालकामध्ये आर्यन, व्हिटामिन आणि मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. रिकाम्या पोटी यांचे सेवन केल्याने याचे फायदे दुपटीने वाढतात.
हेही वाचा :
‘गरीबी हटाव’चा नारा फक्त इलेक्शन पुरताच; उदयनराजे भोसलेंचे काँग्रेसवर टीकास्त्र
बॉसच्या त्रासाला कंटाळले कर्मचारी, चक्क गुंडांना दिली सुपारी! हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
आलिया-रणबीरची लाँग ड्राईव्ह नाही तर… 8 कोटींच्या गाडीची नंबर प्लेट चर्चेत