पंजाबसह चंदीगडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात 1 जून रोजी (good day)मतदान होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला असून काँग्रेस उमेदवार मनीष तिवारी यांच्या प्रचारार्थ आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चंदीगड येथे रोड शो करत सभा घेतली. या सभेतून त्यांनी विजयाचा हुंकार भरत मोदीजी जाणार असून अच्छे दिन येणार असल्याची ग्वाही उपस्थित जनसमुदायाला दिली.
प्रचारासाठी मी देशाच्या कानाकोपऱ्यात फिरलो. मोदीजी पुन्हा पंतप्रधान (good day)बनणार नाहीत, हे मी छातीठोकपणे सांगतो. मोदीजी जाणार असून अच्छे दिन येणार आहेत असे म्हणत केजरीवाल यांनी मनीष तिवारी यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले. यावेळी केजरीवाल यांनी किरण खेर यांच्यावरही हल्लाबोल केला.
प्रचारासाठी मी देशाच्या कानाकोपऱ्यात फिरलो. मोदीजी पुन्हा(good day)पंतप्रधान बनणार नाहीत, हे मी छातीठोकपणे सांगतो. मोदीजी जाणार असून अच्छे दिन येणार आहेत असे म्हणत केजरीवाल यांनी मनीष तिवारी यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले.
हेही वाचा :
बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार; तटकरेंच्या दाव्याने खळबळ
सांगलीत लोकसभा निकालाआधीच महायुतीत उडाले खटके…
सावधान! गुगल मॅप वापरत असाल तर ; गमवावे लागतील प्राण, नेमकं काय घडलं