मलायका अरोरा हिचे अत्यंत मोठे विधान, म्हणाली, मी फक्त म्हातारीच नाही तर तरूण मुलासोबत…

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल(youth) मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. मलायका अरोरा हिने 2017 मध्ये अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतला. यानंतर मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करतंय. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या वयामध्ये मोठे अंतर आहे. मलायका अरोरा 50 वर्षाची आहे तर अर्जुन कपूर हा 38 वयाचा आहे, यांच्यामध्ये 12 वर्षांचे अंतर आहे. यामुळे अनेकदा लोक हे मलायका अरोरा हिला खडेबोल सुनावताना दिसतात. मलायका अरोरा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.

सध्या सोशल मीडियावर मलायका अरोरा हिचा एक व्हिडीओ(youth) तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही पहिल्यांदाच तिच्या आणि अर्जून कपूरच्या वयातील अंतरावर बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही स्टॅंडअप कॉमेडी करताना दिसतंय. व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होताना दिसतोय.

मलायका अरोरा म्हणाली की, मी फक्त म्हातारीच नाही तर मी तरूण मुलाला डेट करत आहे. बघा माझ्यामध्ये किती गुण आहेत. लोकांना वाटते की, त्याचे (अर्जुन कपूर) आयुष्य खराब करत आहे. पण मी लोकांना सांगू इच्छिते की, मी त्याचे आयुष्य खराब करत नाहीये. पुढे मलायका म्हणते की, असे तर नाहीये ना की, तो शाळेत शिकायला जात होता.

त्याचे अभ्यासात मन लागत नव्हते आणि मी त्याला म्हटले की, ये माझ्याकडे. पुढे मलायका अरोरा ही हसत हसत म्हणते की, असे नाही की, ज्यावेळी तो माझ्यासोबत डेटवर असायचा तेंव्हा तो त्याच्या क्लासेसला दांडी मारून येत. मी त्याला गल्लीमध्ये नाही पकडले. तो एक जवान माणूस आहे. तसा मलायका अरोरा हिचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ जुनाच आहे.

सध्या मलायकाचा हा व्हिडीओ चांगला व्हायरल होताना दिसतोय. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या वयामध्ये 12 वर्षांचे अंतर असल्याने लोक कायमच मलायका अरोरा हिला खडेबोल सुनावताना दिसतात. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना दिसले. विशेष म्हणजे अर्जुन कपूर याने मलायका अरोरा हिचे काही खास फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.

हेही वाचा :

मराठा आरक्षण पुन्हा तापणार! जरांगे पाटलांचे आजपासून अंतरवालीत उपोषण

सुजल्यावर कळतंय, शरद पवारांनी मारलंय कुठं! कोल्हापुरी बॅनर्सची रंगली एकच चर्चा

मराठ्यांचा संघर्ष आता मोठ्या पडद्यावर; ”आम्ही जरांगे” १४ जूनला चित्रपटगृहात दाखल