नुकतीच लोकसभा निवडणूक(banner) झाली. आता सर्व नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इचलकरंजीत खा. धैर्यशील माने यांना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक ३८ हजार मतांचे लीड मिळाले.
इचलकरंजी मधून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, ताराराणी पक्ष या सर्वांच्या एकजुटीच्या कामामुळे धैर्यशील मानेंना उच्चांकी मते मिळाली. खासदार धैर्यशील माने यांच्या अभिनंदनासाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी मोठे मोठे बॅनर(banner) लावले आहेत.
सर्व बॅनरवर जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांचा उल्लेख ‘किंगमेकर’ असा करण्यात आला आहे. या बोर्डाबद्दल मतदारसंघासह परिसरामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
हेही वाचा :
रोजगाराच्या आघाडीवर शुभवार्ता; मर्सिडीज महाराष्ट्रात 3 हजारांची गुंतवणूक करणार
मोठी बातमी! प्रॉपर्टीचे दर 15 टक्क्यांनी घटणार…. ‘हे’ असेल देशातील नवं व्यावसायिक केंद्र
1 जुलै नाही, कधी सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प, निर्मला सीतारमण यांचा काय आहे प्लॅन