नोकरीची सुवर्णसंधी! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी

ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरी(oil profit) करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ऑइल इंडिया लिमिटेडने केमिस्ट पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या नोकरीसाठी तुम्ही अर्ज करु शकतात.

ऑइल इंडियामध्ये(oil profit) नोकरीसाठीची सर्व माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. तुम्ही oil-india.com वर जाऊन अर्ज करु शकतात. ऑइल इंडियामध्ये केमिस्ट या पदांसाठी भरती केली जाणार आहे. ११ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ऑइल इंडियामध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २४ वर्ष ते ४० वर्ष असावे. उमेदवारांना औद्योगिक, संस्था किंवा संशोधन प्रयोगशाळेत किमान १ वर्षाचा कामाचा अनुभव असावा.

ऑइल इंडियाच्या या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना ७०,००० रुपये पगार दिला जाईल. याबाबत सर्व माहिती ऑइल इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.

या नोकरीसाठी उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना ऑइल इंडिया लिमिटे़, सेंट ऑफ एक्सलन्स फॉर एनर्जी स्टडी, ५ वा मजला, एनआरएल सेंटर, १२२ ए, जी.एस रोड, गुवाहाटी, आसाम येथे उपस्थित राहावे लागणार आहे.

हेही वाचा :

 मनापासून खरं प्रेम करत असाल, तरी सुद्धा ‘या’ चुकांमुळे होईल ब्रेकअप…

जिओ अन् एअरटेलनंतर वोडाफोन आयडियाचा ग्राहकांना झटका

‘7 महिन्यात रोहित दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल हरला तर..’ ; गांगुली स्पष्टच बोलला