मलायका अरोराने नियॉन बिकीनीत ‘चाहत्यांना केले घायाळ

बॉलिवूडमधील हॉट मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा(vacation) चर्चेत आली आहे, पण यावेळी तिच्या फॅशन किंवा खासगी आयुष्यासाठी नव्हे, तर स्पेनमध्ये एकटीने घेतलेल्या व्हॅकेशनमुळे. मुंबईतील अंबानी कुटुंबातील धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही सोहळ्यात अनुपस्थित राहून मलायका स्पेनमध्ये समुद्रकिनाऱ्यावर व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसली आहे.

मलायका अरोराने सोशल मीडियावर(vacation) तिच्या व्हॅकेशनचे अनेक हॉट बिकिनी फोटो शेअर केले आहेत. निऑन कलरच्या बिकिनीमधला मलायकाचा हॉट लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

विशेष फॅशन आणि पोझेस पहिल्या फोटोत मलायका अरोराने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा सनग्लासेस घालून बीचवर पोज दिली आहे. मोकळ्या केसांमध्ये आणि मेकअपशिवाय मलायका खूपच सुंदर दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तिने तिची कर्वी फिगर फ्लाँट करताना वाळवंटाचा आनंद घेतला आहे. या फोटोला कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, ‘डेझर्ट सर्व्ह केले गेले आहे.’

चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रियाः मलायकाचे फोटो पाहिल्यानंतर चाहते तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. अनेक कमेंट्स आणि लाईक्सने मलायकाच्या या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

चाहते तिच्या फिटनेस आणि फॅशन सेन्सची तारीफ करत आहेत. मलायका अरोराच्या या हॉट व्हॅकेशन फोटोंनी तिच्या चाहत्यांना आनंदित केले असून, सोशल मीडियावर या फोटोची चर्चा जोरात सुरू आहे.

हेही वाचा :

खासदार सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला… 

तुम्ही ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणार हे आता पालकांनाही समजणार; सरकारचा मोठा निर्णय

विशाळगड प्रकरणात सतेज पाटील आक्रमक, थेट ‘एसपी’ची बदली करण्याची केली मागणी