रेल्वे सेवा सामान्यांसाठी एक महत्त्ववाचे साधण आहे. नोकरदार वर्गांसाठी(train) तर ही आयुष्याचा एक भाग बनला होतो. याच रेल्वेतून प्रवास करताना आपली काळजी घेणे फार गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे रेल्वेत नेहमीच फार गर्दी पाहायला मिळते. ज्यामुळे अनेक दुर्घटनादेखील घडत असतात.
रेल्वे संबंधित अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल(train) होत असतात. त्यातच आता यात आणखीन एका व्हिडिओची भर पडली आहे. सध्या एका तरुणाचा चालू रेल्वेत चढत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
रेल्वेचा एक हैराण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडिओला पाहून अनेक लोक हेच बोलत आहेत की, देव तारी त्याला कोण मारी. चालत्या ट्रेनमध्ये चढण एका तरुणाला फारच महागात पडलं आहे. व्हिडिओत पाहिले तर दिसते की, समोर ट्रेन जात आहे आणि काही सेकंदानंतर दिसते, एक अतिउत्साही तरुण चक्क फलाटाच्या खालून चालू ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याला यात यश मिळत नाही.
कारण ट्रेन फार वेगाने सुरु झाली होती. चालू ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात हा तरुण जोरात जमिनीवर कोसळतो. ही सर्व घटना कॅमेरात कैद झाली आहे आणि आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
सुरुवातीपासून पाहता पॅसेंजर ट्रेन प्लॅटफॉर्मवरून निघून गेल्याचे दिसते. ट्रेनचा वेग हळूहळू वाढतो. मात्र तरीही काही व्यक्ती या चालू ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असतात, हे पाहून तुम्हाला धक्काच बसेल. यावेळीच एक तरुण हँडल पकडून ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याचा तोल जातो आणि घसरून तो पुढच्याच क्षणी खाली जमिनीवर आदळला जातो.
या घटनेचा व्हिडिओ @rohitgeneral295 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कमेंट्समध्ये अनेकजण तरुणाच्या या कृत्याची आलोचना करत आहेत.
हेही वाचा :
मलायका अरोराने नियॉन बिकीनीत ‘चाहत्यांना केले घायाळ
विशाळगड प्रकरणात सतेज पाटील आक्रमक, थेट ‘एसपी’ची बदली करण्याची केली मागणी
तुम्ही ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणार हे आता पालकांनाही समजणार; सरकारचा मोठा निर्णय