राहत फतेह अली खान दुबई विमानतळावर ताब्यात

प्रसिद्ध पाकिस्तानी गायक (singer) राहत फतेह अली खान यांना दुबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांचे माजी व्यवस्थापक सलमान अहमद यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

तक्रारीचे स्वरूप अद्याप अस्पष्ट

राहत फतेह अली खान (singer) यांच्याविरुद्ध नेमक्या कोणत्या आरोपांखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे संगीत विश्वात खळबळ उडाली आहे.

पुढील अपडेट्सची प्रतीक्षा

या प्रकरणातील अधिक माहिती मिळताच आम्ही आपल्याला अपडेट करत राहू.

हेही वाचा :

‘शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार तर अजित पवार कोण?’ बच्चू कडूंचा महायुतीला घरचा आहेर!

अरमान- कृतिकाच्या ‘त्या’ व्हिडिओवरून राजकारण तापलं…

भाजप चक्रव्यूहात; ‘धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतयं!’ अशी अवस्था