मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्ष (President) पदाच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांनी 107 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. संजय नाईक यांचा या निवडणुकीत पराभव झाला. एकूण 375 पैकी 335 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
देशाच्या क्रिकेट वर्तुळात महत्त्वाची असलेल्या MCA (President)च्या निवडणुकीत नाना पटोले यांनी उमेदवारी अर्ज भरला असता तर निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता होती.
मतदान प्रक्रिया
मुंबईतील 329 क्रिकेट क्लबच्या प्रत्येकी एका सदस्यासह राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या 40 खेळाडूंना मतदानाचा हक्क होता.
रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक
टी20 वर्ल्ड कप 2024 दरम्यान न्यूयॉर्कमध्ये अमोल काळे यांच्या निधनानंतर अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. गेल्या निवडणुकीत अमोल काळे यांनी संदीप पाटील यांचा पराभव करून अध्यक्षपद मिळवले होते.
हेही वाचा :
पहिला जॉब आणि PF खात्यात पडणार 15 हजार रुपये: अर्थसंकल्प 2024-25 मधील विशेष योजना
शिक्षणमंत्रींचं अजब स्पष्टीकरण: ‘वन्समोअरला मराठीत पर्यायी शब्द नाही…
2024-25 केंद्रीय अर्थसंकल्प: पगारदार वर्गासाठी मोठा दिलासा, नवीन कर स्लॅबमध्ये बदल