टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी विभक्त होण्याचा निर्णय(divorce lawyer) घेतला असला तरी त्यांच्या मुलगा अगस्त्याच्या भवितव्याचा निर्णय अजूनही अनिश्चित आहे. घटस्फोटाच्या निर्णयाच्या एक दिवस आधी, नताशा तिच्या मुलासह सर्बियाला रवाना झाली होती.
नताशा सोशल मीडियावर(divorce lawyer) सतत सक्रिय असते आणि ती आपल्या मुलाला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे तिच्या पोस्टमधून स्पष्ट होते. दुसरीकडे, हार्दिक पांड्या सध्या श्रीलंकेत टी-20 मालिका खेळण्यासाठी व्यस्त आहे.
घटस्फोटानंतर अगस्त्याचे काय होणार हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. चार वर्षांच्या मुलाने कोणासोबत राहायचे याचा निर्णय घेताना दोघांनाही कठीण प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात नताशाने शुक्रवारी आपल्या इन्स्टाग्रामवर एक रहस्यमय पोस्ट केली, ज्यामुळे चर्चेचा गदारोळ वाढला आहे.
तिच्या पोस्टमध्ये तिने लिहिले, “हे जग कठोर आहे म्हणून तुमच्या मुलांसोबत कठोर वागू नका. याचा अर्थ प्रेम कठोर नाही तर नशीब कठोर आहे. जेव्हा मुले तुमच्या पोटी जन्माला आली तेव्हाच तुम्ही त्यांचे जग बनलाय ही गोष्ट खरी आहे. आणि ते ते तुमचेच आहेत प्रेम करण्यासाठी…..”
नताशाच्या या पोस्टमुळे हार्दिक पांड्याला टार्गेट केल्याची चर्चा आहे. हार्दिकला आपल्या मुलाची काळजी नाही का? अगस्त्याला त्याच्यासोबत राहायचे नाही का? हार्दिकला आता एकटे राहायचे आहे का? या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर हार्दिक आणि नताशा आपल्या मुलाबाबत पुढे काय निर्णय घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
हेही वाचा :
ॲपलची ग्राहकांना मोठी भेट! iPhoneच्या किमती केल्या कमी
ऑगस्ट महिन्यात तब्बल 14 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी!
साहेबांना परत मुख्यमंत्री बनवयाचंय, शिवसैनिकांचा ध्यास आहे; सांगलीत झळकले उद्धव ठाकरेंचे बॅनर्स