“जातीवरून देशविभाजनाचा काँग्रेसचा प्रयत्न” – किरेन रिजीजू यांची घणाघाती टीका

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करताना दावा केला आहे की काँग्रेस (congress)पक्ष जातीयतेच्या मुद्द्यावरून देशविभाजनाचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या मते, काँग्रेसची ही धोरणे देशाच्या ऐक्याला धोका पोहोचवणारी आहेत.

“काँग्रेस पक्ष केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी जातीय विभाजन घडवून आणू पाहत आहे,” असे रिजीजू म्हणाले. त्यांनी काँग्रेसवर टीका करताना असेही सांगितले की, “देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या एकतेला काँग्रेस तोडण्याचा प्रयत्न करत आहे.”

रिजीजू यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले असून काँग्रेसने या आरोपांना कशाप्रकारे उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

प्रकाश आंबेडकरांचा सल्ला: “तर तुमचा पक्ष गुंडाळून टाका” – शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना खडे बोल

नवरा बंद बेडरुममध्ये जनावरासारखा मारायचा अनेकदा आत्महत्येचे विचार आले अभिनेत्रीनं केलेला धक्कदायक खुलासा

शरद पवार गट कोल्हापूर जिल्ह्यातील या सहा जागा लढवणार