इचलकरंजी शहरातील रस्ते आणि गटारी विकासासाठी ५९.९५ कोटी रुपयांच्या (development)महत्त्वपूर्ण प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. आमदार प्रकाश आवाडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नगरोत्थान महाभियानांतर्गत या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. नगर विकास विभागाने ९ ऑगस्ट रोजी या संदर्भातील अध्यादेश जारी केला.
आमदार आवाडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे(development) यांच्या पाठपुराव्यामुळे इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील विविध भागांतील रस्ते आणि गटारींचे काम लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील रस्त्यांचा कायापालट होणार असून, निवडणुकीत दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यात आली आहे.
हेही वाचा :
‘या’ अभिनेत्रीसोबत शुभमन गिल अडकणार लग्नबंधनात?
प्रताप होगाडे यांची महाराष्ट्र चेंबरच्या पॉवर टॅरिफ समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती
ऐश्वर्या रायसोबत घटस्फोट घेत असल्याची अभिषेक बच्चनची घोषणा