कारमध्ये रोमान्स सुरु असतानाच गिअरला लागला धक्का अन् कार थेट नदीत…Video

मेरिकेतील फिलाडेल्फियामधील एका जोडप्याला (romance)कारमधील पहाटेचा रोमान्स चांगलाच महागात पडला आहे. पहाटेचा जोडप्याचा कारमध्ये रोमान्स सुरु असताना कारमधील गिअरला धक्का लागल्याने पार्किगमधून कार थेट नदीत कोसळली. केवळ दैव बलवत्तर असल्याने दोघांनी कशीबशी सूटका करून घेतली, पण त्यांना विवस्त्रावस्थेत जागेवरून पळ काढावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

संबंधित जोडपं रेंज रोव्हर कारमध्ये त्यांच्या खासगी क्षणांमध्ये(romance) गुंतले असताना हा थरारक प्रसंग घडला. मागील सीटवर रोमान्स सुरु असतानाच या जोडप्याचा चुकून गिअरला स्पर्श झाला आणि रेंज रोव्हर कार थेट नदीत जाऊन कोसळली. शुयलकिल नदी ही कार कोसळली. ही घटना फिलाडेल्फिया सिटी हॉलपासून 3 किमी अंतरावर असलेल्या फेअरमाउंट पार्कमध्ये घडली. सुदैवाने कार पाण्यात जाण्यापूर्वीच दाम्पत्य बाहेर उडी मारून बचावण्यात यशस्वी झाले.

पोलिसांनी NBC10 ला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जोडपे मागच्या सीटवर असताना गिअरला धक्का लागला. ज्यामुळे कार नदीच्या थेट दिशेने गेली. दोघांनी आहे त्या अवस्थेत बाहेर उडी मारण्यात यश आले. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

सुमारे पाच तासांनंतर सकाळी नऊ च्या सुमारास पूर्णपणे बुडलेल्या रेंज रोव्हरला नदीतून बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकांना स्ट्रॉबेरी मॅन्शन पुलाजवळ पाण्यात कार बुडालेली दिसून आली होती.

हेही वाचा:

भाजप नेत्याचे अजित पवारांवर गंभीर आरोप; दादांचं टेंशन वाढलं!

धमाकेदार आठवडा! तब्बल 5 तगडे आयपीओ येणार; पैसे कमवण्याची हीच नामी संधी

“ज्या दिवशी पराभूत झालो त्या दिवशी सर्वांत शांत झोपलो…”; भाजप नेत्याची तुफान राजकीय टोलेबाजी