१७ ऑक्टोबर २०२४, नवी दिल्ली:
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक अनोखी सुविधा उघडली आहे—आता काही निवडक रेल्वे स्थानकांवरून (stations)थेट परदेशात प्रवास करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने या मार्गांवर आंतरराष्ट्रीय ट्रेन सेवेची घोषणा करत भारतीय रेल्वेच्या नेटवर्कला नवीन विस्तार दिला आहे. या निर्णयामुळे पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोणत्या रेल्वे स्थानकांवरून होणार परदेशी प्रवास?
सध्या भारताच्या सीमेवर असलेल्या पुढील रेल्वे स्थानकांवरून थेट परदेशात जाणाऱ्या गाड्यांची सेवा सुरू करण्यात आली आहे:
- कोलकाता – ढाका (बांगलादेश): मैत्री एक्सप्रेस या मार्गावर दररोज धावते, जी कोलकात्याहून थेट ढाक्याला जोडते.
- अगरतळा – ढाका (बांगलादेश): अगरतळ्याहून सुरू होणारी ट्रेन फेणी सीमेवरून बांगलादेशातील विविध शहरांपर्यंत पोहोचते.
- दिल्ली – लाहोर (पाकिस्तान): समझौता एक्सप्रेस
हेही वाचा:
किंग कोहलीच्या 9000 कसोटी धावा पूर्ण; अखेर सूर गवसला
कियाची जबरदस्त फीचर्ससह कार बाजारात लाँच
उद्धव ठाकरेंची मोठी राजकीय खेळी! कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश