सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेकदा जगाच्या कोपऱ्यात घडलेला अपघात व्हायरल होतो तर कोणत्या ठिकाणी झालेली गमतीदार घटना. सध्या सोशल मीडियावर असाच एक गमतीदार व्हिडिओ व्हायरल ( Viral Video)होत आहे, ज्यात एक तरुण क्लासरुममध्ये असताना एका तरुणीच्या डोक्यातील उवा काढत आहे.
व्हायरल ( Viral Video)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक क्लास रूम दिसत आहेत. या क्लासरुममध्ये एक तरुणी क्लासरुमच्या पाठच्या बेंचवर बसलेली आहे मात्र काही वेळात तुम्ही व्हिडिओत पाहिले तर एक तरुण क्लासरुममधील बेंचवर बसून एका तरुणीच्या डोक्यात पाहत आहे पंरतू तुम्ही व्हिडिओ नीट पाहिला तर समजेल की तो तरुणीच्या डोक्यातील उवा काढत आहे. संपूर्ण व्हिडिओ तिथे असलेल्या एका तरुणाने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.
तरुणाचा गमतीदार व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो ”bihari.broo” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करुन काही दिवस झाले मात्र काही दिवसांत व्हिडिओला ८८ हजारपेक्षा अधिक नेटकऱ्यांचे लाईक्स आणि लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळत आहेत.
व्हिडिओ मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला असून अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,”पाहाव ते नवल” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,”आज पर्यंतचा गमतीदार व्हिडिओ” तर अनेक नेटकऱ्यांनी हसण्याचे इमोजी दिलेले आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
हेही वाचा :
“शपथविधीच्या आठवणीने फडणवीसांचे ठाकरे-पवारांना जोरदार प्रत्युत्तर”
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द रूल’ चित्रपटानं मोडले ‘जवान’ आणि ‘अॅनिमल’चे रेकॉर्ड
धार्मिकतेच्या नावाखाली अभिनेत्रीने गिळले प्राणघातक बेडकाचे विष, तडफडून झाला मृत्यू