महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये दिले जाणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले जाते. या योजनेत आता महिलांना पैसे (money)येण्यास सुरुवात झाली आहे.
लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेत महिलांना पुढच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. अशातच ज्या महिलांना मागील काही महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत त्यांना पैसे (money)येण्यास सुरुवात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेत अर्ज केला आहे. तरीही मागील काही महिन्यांचे पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांच्या खात्यात(money) पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही योजनेत अर्ज केला असेल अन् तुम्हाला पैसे आले नसतील तर ते लवकरच जमा केले जातील.
लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरु झाली आहे. यातील काही महिलांना ५ महिन्याचे एकूण ७५०० रुपये मिळाले आहेत.तर काही महिलांना एक-दोन हप्ते मिळाले नाही. तर याच महिलांना आता हप्त्याचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.
लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले जाते. महायुती सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर २१०० रुपये देणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळतील.
हेही वाचा :
लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं?, गारगार वाटायचं; नार्वेकरांचं अभिनंदन, अजित पवारांची टोलेबाजी
प्रियांका गांधींनी राजीनामा द्यावा; भाजप नेत्यानी केली मागणी
विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत उभी फूट? ‘ही’ बाब ठरतीये चर्चेचं कारण…