राज्याच्या राजकारणात सध्या छगन भुजबळांच्या(latest political news) नाराजीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असताना आणखी एक मोठी बातमी येऊन धडकली आहे. ही बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीत नाराजीनाट्य सुरू असतानाच ही बातमी आल्याने खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार नॉट रिचेबल झाले आहेत. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्याच दिवशी अजितदादा गैरहजर राहिले. त्यामुळे अजित पवार नेमके गेले तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा :
जहाँ नही चैना, वहॉ नही रहना, भुजबळ आणि इतरांची घुसमट
केंद्र सरकारची मोठी कारवाई! 80 लाख सिमकार्ड अचानक ब्लॉक
‘तो’ इशारा कळल्याने अनर्थ टळला! बाईकपासून काही फुटांवरुन वाघाने…