विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा(political news todays) दारुण पराभव झाला. अनेक दिग्गज या निवडणुकीत पराभूत झाले. जे नेते कधीच पराभूत होऊ शकत नाहीत अशा नेत्यांना थेट घरी बसावं लागलं. या अनपेक्षित निकालाने विरोधी पक्षांकडून सातत्याने ईव्हीएमवर शंका घेतली जात आहे.
आमदार उत्तम जानकर यांच्या मतदारसंघातील(political news todays) मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचीही तयारी त्यांनी सुरू केली होती. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि मतदान टळलं. यानंतर आता त्यांनी थेट अजित पवार यांच्या विजयावर संशय व्यक्त केला आहे.
निवडणुकीत जवळपास 150 मतदारसंघांत गडबड झाली आहे. सखोल चौकशी केल्यास अजित पवारही 20 हजार मतांनी पराभूत झाल्याचे दिसून येते असा धक्कादायक आरोप उत्तम जानकर यांनी केला आहे.
हेही वाचा :
वैद्यकीय क्षेत्रात नवी क्रांती… आता इंजेक्शन घेण्यासाठी सुईची गरज नाही!
उद्याची सोमवती अमावस्या अनेकांचं नशीब बदलणार? ‘हे’ शुभ योग बनवणार मालामाल
सलमान खानने ‘सिंकदर’च्या टीझरद्वारे लॉरेन्स बिश्नोईला दिली धमकी?