मुंबई उच्च न्यायालयाने(Supreme Court) अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणात पाच पोलिस अधिकाऱ्यांना दोषी ठरवत त्यांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. अक्षय शिंदे हा बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आरोपी होता.
मात्र, चौकशी अहवालात हे स्पष्ट झाले की, त्याच्या बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स सापडले नाहीत. यामुळे या एन्काऊंटरच्या सत्यतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत आणि न्यायालयाने(Supreme Court) पोलिसांना जबाबदार धरत कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
बदलापूर येथील शाळेतील दोन मुलींर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला. तळोजा कारागृहातून नेत असताना मुंब्रा बायपास य़ाठिकाणी त्याने कारमधील पोलिसाची बंदूक हिसकावून पोलिसांवरच गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्यांच्यावर गोळीबार केला, यातच त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा :
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी…
‘सैफ अली खानवरील हल्ला…’; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
TikTok बॅन होताच Instagram चं युजर्सना नवं गिफ्ट! लवकरच लाँच करणार हे App