Vodafone Idea चा नवीन 209 रुपयांच्या रिचार्ज आला बाजारात, रोज मिळेल 2 जीबी डेटा

Vodafone Idea (Vi) नं आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन स्वस्त प्रीपेड रिचार्ज (recharge)प्लॅन लाँच केला आहे, ज्याची किंमत 209 रुपये आहे. या प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग आणि SMS सोबतच कंपनी अनलिमिटेड कॉलरट्यून्सचा फायदा देखील देत आहे. हा प्लॅन 199 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन सारखाच आहे. चला जाणून घेऊया या नवीन प्लॅन आणि जुन्या प्लॅनमध्ये कोणते बेनिफिट्स मिळतात.

कंपनीनं आपल्या प्रीपेड रिचार्ज (recharge)पोर्टफोलियो मध्ये 209 रुपयांचा नवीन प्लॅन आणला आहे. हा स्वस्त प्लॅन प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसतो आणि 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. तसेच यात 2GB डेटा बेनेफिट्स मिळतात. तर प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा देखील दिली जात आहे. युजर्स कोणत्याही नेटवर्कवर 28 दिवस अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात. इतकेच नव्हे तर हा प्लॅन 300 SMS बेनेफिट देतो.

तसेच या प्लॅनमध्ये रात्री 12 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अनलिमिटेड हाफ-डे डेटा वापरता येतो. तर, सोमवार ते शुक्रवार दरम्यान उरलेला डेटा ग्राहक शनिवार-रविवारी वापरू शकतात. परंतु डेली डेटा संपल्यावर मात्र डेटा स्पीड 64Kbps होईल. तसेच, डेली SMS कोटा संपल्यावर लोकल/STD SMS साठी शुल्क आकारले जाईल.

वर सांगितल्याप्रमाणे कंपनीचा नवीन 209 रुपयांचा प्लॅन जवळपास 109 रुपयांच्या प्लॅन सारखे बेनेफिट्स देतो. 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील युजर्सना 28 दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 2GB डेटा आणि 300 SMS चा लाभ मिळतो. दोन्ही प्लॅन्स मध्ये बेसिक बिनिफिट्स एकसारखेच आहेत, ज्यामुळे हे खिशाला परवडतात.

तसेच, Vodafone Idea (Vi) नं अलीकडेच आपल्या अनेक प्रीपेड प्लॅन्स मध्ये Nonstop Hero बेनेफिट्स देखील जोडले आहेत. हे बेनेफिट्स 365 रुपयांच्या वरील प्लॅन्स मध्ये उपलब्ध आहेत आणि युजर्सना शानदार सेवा देण्यासाठी बनवण्यात आले आहेत.

या दोन्ही प्लॅन्स मधील महत्वाचा फरक Unlimited Callertunes चा आहे, ज्या फक्त 209 रुपयांच्या प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये युजर्सना आपल्या आवडीची कॉलरट्यून वारंवार बदलण्याची सुविधा मिळते, जी 109 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिली जात नाही. याचा फायदा त्यांना जास्त होईल जे वारंवार आपली कॉलरट्यून बदलतात.

हेही वाचा :

मोठी बातमी! वाल्मीक कराड प्रकरणात भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याची ‘सीआयडी’कडून चौकशी

संपत्तीबाबत अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मोठा निर्णय!

‘सैराट’पेक्षाही भयंकर प्रकार! लग्नाच्या 5 वर्षानंतर जावयाला गाठलं; 8 ते 10 जणांनी कोयते काढले अन्…