घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे दोषी आढळले असून, करूणा शर्मा यांनी केलेले आरोप कोर्टाने मान्य केले आहेत(political news).
तसेच धनंजय मुंडेंना करूणा यांना दर महिन्याला दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मुंबईतील वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
करुणा मुंडे यांनी दरमहा 10 लाख रुपये पोटगी देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने(political news) दिलासा दिल्यानंतर करुणा मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. कोर्टाने धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला असून यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
धनंजय मुंडे यांच्या पूर्व पत्नी करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते. घरगुती हिंसाचाराचे आरोप करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात कौटुंबिक न्यायालयामध्ये हिंसाचाराची केस दाखल केली होती. यामध्ये कोर्टाने धनंजय मुंडे यांना धक्का दिला आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडेंना दोषी ठरवले आहे.
हेही वाचा :
बाबा रामदेव यांना न्यायालयाचा सर्वात मोठा झटका!
“आता लाडक्या बहिणींनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज…”; बच्चू कडूंचा प्रहार
इतिहासकार कवट्या महाकाल ऐशा नरा, मोजूनी माराव्या