सोशल मीडियावर आजवर अनेक थरारक व्हिडिओज शेअर झाले आहेत. हे व्हिडिओ (unique)नेहमीच लोकांना थक्क करतात. मात्र सध्या इथे एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून आता अनेकांना धक्का बसला असून यातील दृश्ये तुम्हाला आश्चर्यचकित करण्यास पुरेशी आहेत. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर इथे तुम्ही आजवर अनेक विचित्र व्हिडिओ पाहिले असतील मात्र हा व्हिडिओ काहीसा वेगळा असून यातील दृश्ये तुम्ही स्वप्नातही विचार करणार नाहीत अशी आहेत.

अनेकजण आपल्या आयुष्यात इतके निडर असतात की भीती हा शब्द त्यांच्यासाठी बनलाच नाही असे वाटते. आता या माणसाकडेच बघा. व्हिडिओत तो जो पराक्रम करत आहे तो पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. भूताची भीती माणसांना जगू देत नाही, त्याच वेळी हा माणूस आपल्या कृतीतून आत्म्यांना खुले आव्हान देत आहे.मुळातच कोणा व्यक्तीचे निधन झाले तर त्याला स्मशानभूमीत (unique)जाऊन जाळले जाते आणि आदरांजली वाहिली जाते. स्मशानभूमीत अनेक आत्म्याचे वास्तव असते असे म्हटले जाते ज्यामुळे तिथे कुणीही विनाकारण जायला फार घाबरत. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये व्यक्ती स्मशानभूमीतच एक अजब पराक्रम करताना दिसून आला.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तो माणूस स्मशानभूमीत उपस्थित आहे. यावेळी त्याच्या समोर एक चिता जळत असते. यानंतर तो जळत्या चितेच्या जवळ जातो आणि तेथील आगीवर आपले सिगारेट पेटवतो. सिगारेट पेटवल्यानंतर तो माणूस स्वतः चितेसमोर बसतो आणि धूम्रपान करू लागतो. आता तुम्हीच विचार करा जळत्या चितेवरून सिगारेट पेटवून पुण्याची हिंमत नक्की कुणाला होईल? व्यक्तीच्या या व्हिडिओने आता सर्वांना हादरवले असून लोक त्यावर निरनिराळ्या कमेंट्स करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 5 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर आपल्या कमेंट्स (unique)दर्शविल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “किती तेजस्वी लोक आहेत यार” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पूर्ण भूत समाज घाबरून आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “नरकात स्वागत आहे”.
हेही वाचा :
राष्ट्रवादीचे माजी आमदार यांच्या अपघाताचा व्हिडीओ समोर!
केस ओढले, मारहाण केली, शिवाय आक्षेपार्ह…’त्या’ दिवशी काय घडलं?, ऐश्वर्याचा मोठा खुलासा
IPL 2025 ची सुरुवात कधी पहिल्या सामन्यासाठी दोन संघ ठरले संपूर्ण वेळापत्रक जाहीर