सध्या कपलचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात. (metro)कधी कपल्सचा रोमान्स, तर कधी आक्षेपार्ह कृत्य करताना कपल्स दिसतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. मेट्रो स्टेशनवर एक कपल खुलेआम प्लॅटफॉर्मवर किस करत आहेत. हा व्हिडिओ कोलकाता स्टेशनवरील असल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक जोडपं दिसत आहे. हे जोडपं किस करताना दिसत आहे. हा व्हिडिओ कोलकाता स्टेशनवरील असल्याची माहिती समोर आली आहे. स्टेशनच्या एका कडेला (metro)उभं राहून कपल किस करत आहे. तर, स्टेशनवरून येणारे आणि जाणारे प्रवासी त्यांना पाहत आहेत आणि दुर्लश करत आहेत.
व्हिडिओ पाहिल्यानंतर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.तर, काही नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. तर, काहींनी यात आक्षेपार्ह काहीच नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.एका नेटकऱ्यानं ‘ते त्यांचे प्रेम आहे. मला यात काहीच अश्लील आढळले नाही.’ तर, दुसऱ्यानं, (metro)’ते कोणताही गुन्हा करत नाही आहेत.’, आणखी एका नेटकऱ्यानं ‘यात काय चुक आहे? लोकांनी आपल्या कामात लक्ष द्यावे.’ तर, दुसऱ्या वापरकर्त्यानं ‘सार्वजनिक ठिकाणी लघवी करण्यास परवानगी आहे. पण किस करायला का नाही?’असा सवाल विचारला आहे.
हेही वाचा :
‘महिलेच्या गालाला, शरिराला हात लावणं म्हणजे…’; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
भारतीय संघ अडचणीत, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा कर्णधार बदलणार?
राणीसारखं आयुष्य जगतेय प्रियांका चोप्रा; संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल