मार्च महिना ‘या’ राशींसाठी ठरणार भाग्याचा, शनीची राहील कृपादृष्टी

ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रहांमध्ये शनीला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. शनीला पापी आणि क्रूर ग्रह मानलं जातं. नुकताच शनीचा कुंभ राशीत अस्त झाला. आता शनीचं राशी(rashi) परिवर्तन होणार आहे. शनी जवळपास अडीच वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करतात.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 29 मार्च 2025 रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. याचा काही राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्याचा असणार आहे. या काळात जोडीदाराबरोबर असलेले तुमचे जुने वाद संपतील. तसेच, तुमच्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. या काळात तुमची अनेक दिवासांपासून रखडलेली कामे देखील पूर्ण होतील. एकूणच तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन रास
मिथुन राशीच्या(rashi) लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला करिअरच्या अनेक नवीन संधी मिळतील. जोडीदाराबरोबर तुमचा व्यवहार चांगला असेल. एकमेकांमध्ये जास्त जिव्हाळा दिसून येईल. तसेच, तुम्ही पार्टनरशिपमध्ये देखील नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता.

धनु रास
शनीच्या राशी परिवर्तनाचा काळ धनु राशीच्या लोकांसाठी लाभायक ठरणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तुमच्याकडे पैशांची कमतरता भासणार नाही. लवकरच तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, प्रगतीचे अनेक योग देखील जुळून येतील.

कुंभ रास
शनीच्या राशी परिवर्तनाच्या दरम्यान कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. हा काळ तुमच्यासाठी भाग्याचा असणार आहे. ग्रहांची स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्हाला लाभ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त चांगली असेल. त्यामुळे तुम्हाला कसली चिंता करण्याची गरज नाही.

(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

चॅम्पियन ट्रॉफी सुरु असताना पाकिस्तानात बॉम्बस्फोट

मेट्रो स्टेशनवर खुल्लमखुल्ला रोमान्स जोडप्याचा किस करतानाचा VIDEO व्हायरल

पत्नीने छळ केल्यामुळे TCS मॅनेजरने संपवलं जीवन video viral