होळीच्या दिवशी सोन्याचं दरात मोठी वाढ; लगेच चेक करा

सध्या सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळतोय. (significantly)आज होळीचा सण असून काही व्यक्ती सणा-सुदीला सोन्याची खरेदी करतात. जर आजच्या दिवशी सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे आज सोन्याचे भाव वाढले आहेत.
वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज 13 मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,87,300 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,135 रुपयांना मिळेल.२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 65,080 मिळेल.१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 81,350 एवढा आहे.तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,13,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,87,300 रुपये किंमतीने विकतंय.१० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 88,730 रुपये इतका आहे.८ ग्रॅम सोनं आज 70,984 रुपये इतका आहे.१ ग्रॅम सोनं 8,873 रुपयांनी विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव
मुंबई
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,120 आहे. 24 कॅरेट (significantly)सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,858 आहे.

पुणे
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,120 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,858 आहे.

जळगाव
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,120 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,858 आहे.

Gold Rate Today
Business Ideas: फक्त १४ हजारांनी सुरु करू शकता ‘हा’ बिझनेस; दररोज करू शकता १८ हजारांची कमाई

नागपूर
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,120 आहे. 24 कॅरेट (significantly)सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,858 आहे.

अमरावती
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,120 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,858 आहे.

सोलापूर
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,120 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,858 आहे.

छत्रपती संभाजी नगर
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,120 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,858 आहे.

कोल्हापूर
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,120 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,858 आहे.

Gold Rate Today
Business Ideas: फक्त १० हजारांपासून सुरू करू शकता तुम्ही ‘हे’ बिझनेस, मिळू शकतो लाखोंचा नफा, आजच पाहा!
वसई-विरार
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,123 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,861 आहे.

नाशिक
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,123 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,861 आहे.

भिवंडी
आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,123 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,861 आहे.

हेही वाचा :

वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

आता 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार; पण जुन्या नोटा…

महिलांनी स्वत:चं नाव कसं लिहायचं? महाराष्ट्र शासन लवकरच आणणार नवा जीआर