जिओची भन्नाट ऑफर! IPL 2025 फुकटात पाहता येणार

भारतात क्रिकेट(cricket) हा केवळ खेळ नसून एक उत्सव मानला जातो. आयपीएल 2025 ची उत्सुकता क्रिकेटप्रेमींसाठी वाढत असताना जिओने एक धमाकेदार ऑफर जाहीर केली आहे. JioStar या स्ट्रीमिंग सेवेद्वारे 2025 आयपीएलचे सामने मोफत पाहता येणार आहेत..

Jio ने आपल्या ग्राहकांसाठी 90 दिवसांचे मोफत JioHotstar सबस्क्रिप्शन देण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा घेण्यासाठी काही सोप्या अटी आहेत:

जिओ सिमकार्ड असलेल्या ग्राहकांना ही ऑफर लागू होईल.
– किमान ₹299 चे रिचार्ज केल्यास तीन महिन्यांसाठी JioStar मोफत मिळेल.
– ही ऑफर 31 मार्च 2025 पर्यंत लागू असेल.
– नवीन जिओ सिमकार्ड घेणाऱ्यांनाही ही ऑफर लागू राहील, परंतु त्यांना ₹299 चा पहिला रिचार्ज करावा लागेल.

IPL 2025 कुठे पाहता येणार? :
IPL (cricket)चे सामने पाहण्यासाठी चाहते विविध पर्याय शोधत असतात. यंदा JioStar ही Jio च्या नव्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर मोफत पाहता येणार आहे. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही, फक्त 299 रुपयांचे रिचार्ज करणे गरजेचे आहे.

Jio IPL 2025 Offer l कोणाला होणार या ऑफरचा फायदा? :
– जिओ वापरकर्त्यांना 90 दिवस IPL मोफत पाहण्याचा लाभ मिळेल.
– क्रिकेटप्रेमींसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता सर्व सामने पाहण्याची सुवर्णसंधी.
– नवीन जिओ ग्राहकांनी देखील ही ऑफर घ्यावी.

जर तुम्ही क्रिकेट आणि IPL चे चाहते असाल, तर ही ऑफर तुमच्यासाठी खास आहे! ₹299 चे रिचार्ज करून तुम्ही पुढील तीन महिने IPL आणि इतर क्रिकेट सामने मोफत पाहू शकता.

हेही वाचा :

सैफ अली खान आणि करीना कपूरचा संसार मोडणार दीड वर्षात घेणार घटस्फोट

बेडरुमचा दरवाजा उघडला, समोर पत्नी नको त्या अवस्थेत पाहून …

‘तू हिरोईन वाटतेस तरी का?’ विद्या बालनला पालकांसमोरच दिग्दर्शकाने केलं अपमानीत

कुत्र्याशी तुलना, आज ही अभिनेत्री आहे ३०१० कोटींच्या साम्राज्याची सून