वैरीण आईने लेकीचेच नको ते व्हिडिओ काढून स्वतःच्या बॉयफ्रेंडला पाठवले आणि….

पुण्यात लैंगिक अत्याचार, छेडछाडीच्या घटना, अनैतिक संबंधांमधून होणारे खून अश्या कितीतरी घटना दिवसागणिक कानावर पडत असताना एक लाजिरवाणी घटना घडलीय. महिलेच्या(mother) बॉयफ्रेंडच्या मदतीने स्वत:च्या मुलीचे कपडे काढत अश्लील व्हिडिओ काढून बॉयफ्रेंड आणि नातेवाईकांना पाठवले. आणि नंतर अल्पवयीन मुलीला महिलेने बॉयफ्रेंड सोबत अनैतिक संबंध ठेवायला लावल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

भारती विकास कुऱ्हाडे आणि तिचा प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी या दोघांनी अल्पवयीन मुलीचे व्हिडीओ वायरल केले. वायरल करत दोघेही फरार आहेत. बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही घटना उघडकीस आल्यानंतर शनिवारी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. या संतापजनक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्याच्या बिबेवाडीतील ही संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आईच(mother) प्रेमप्रकरण लेकिन उघडं पाडलं म्हणून आईने रागात पोटचा पोरीचे नको ते व्हिडीओ काढले आणि महिलेच्या प्रियकराला पाठवले. मुलीचे अश्लील व्हिडीओ काढत तिच्या बॉयफ्रेंडला मुली सोबत अनैतिक संबंध ठेवायला सांगितले. हे व्हिडिओ नातेवाईकांनाही पाठवले. व्हिडिओ व्हायरल करत वैरण आई आणि तिचा बॉयफ्रेंड दोघेही फरार झाले होते.

पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. घटना घडल्याचे कळताच बिबवेवाडी पोलिसांनी 12 April दोन्ही आरोपींना अटक केली आहे. स्वतःच्या अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य करणाऱ्या भारती कुऱ्हाडे आणि तिचा प्रियकर गुरुदेव कुमारस्वामी या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या चौकशीत अल्पवयीन मुलीने आईचे आणि तिच्या प्रियकराचे प्रेम संबंध त्यांच्या घरमालकाला सांगितल्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

अंगात देवी आल्याचे सांगत महिलेचे चिमुकल्याबरोबर जीवघेणे कृत्य

सांगलीत लग्नाच्या आमिषाने दिव्यांग तरुणीवर अत्याचार

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान गोविंदा कुठे आहे विचारताच रागावली सुनीता Video व्हायरल