अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपुरात काल काँग्रेसला(current politcal news) मोठा धक्का बसला. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीरामपुरातील माजी नगराध्यक्षांसही दिग्गज स्थानिक नेत्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला.

भाजपाचे(current politcal news) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश मुंबईत पार पडला. या राजकारणाचा श्रीरामपुरातील काँग्रेसच्या करण ससाणे गटाला मोठा धक्का बसला आहे.

श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसचे हेमंत ओगले आमदार आहेत. येथे काँग्रेसची ताकद आहे. परंतु, राधाकृष्ण विखे यांनी मोठी खेळी करत काँँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं आहे.
हेही वाचा :
अरबाज खान दुसऱ्यांदा बनणार बाबा? पत्नी शूरासोबतच्या क्लिनिक बाहेरील Viral Video
मोठी बातमी! सांगलीत जयंत पाटलांना धक्का; ‘या’ दिग्गज नेत्यांचा आज भाजप प्रवेश
खळबळ! उपसरपंचाचा 16 वर्षीय मुलीवर बलात्कार; गर्भवती राहिली, मुलीला जन्म देताच नराधमाने..