अफवा पसरविणाऱ्यांना मोठी चपराक – एकनाथ शिंदे यांचा इशारा

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. राज्यात अफवा पसरवून जनतेत गोंधळ निर्माण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

सरकारच्या (government)धोरणांबाबत चुकीची माहिती पसरवणे ही गंभीर बाब आहे. अशा अफवांमुळे समाजात तणाव निर्माण होतो आणि जनतेची दिशाभूल होते. अशा प्रकारच्या खोट्या माहितीला थारा दिला जाणार नाही,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकार जनतेच्या हितासाठी काम करत असून कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा चुकीच्या माहितीचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

चिमुकल्याला घेऊन कालव्याच्या भिंतीवर बसला; वाशिममध्ये तरुणाची जीव धोक्यात घालणारी स्टंटबाजी

मोठी बातमी! महिलांना मिळणार 50000 रुपये, काय आहे नेमकी योजना? 

दिव्यांगांना सुखद धक्का…,एसटीच्या सर्व बसेस मध्ये कायमस्वरूपी आरक्षण