अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम वडिलांविरोधात गुन्हा दाखल

बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात मुलीच्याच वडिलांनी तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने धैर्य दाखवून आपल्या आईला याबाबत माहिती दिली, त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी (police)आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा:

दोन महिलांवर हल्ल्याचा प्रयत्न, सहकारनगर आणि कोढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस भरतीत यशस्वी होण्यासाठी ‘ही’ चूक करू नका

ऑनलाईन फसवणुकीचा नवा प्रकार: पुण्यातील तरुणाला बनावट गुंतवणुकीच्या आमिषाने १५ लाखांहून अधिक रकमेचा गंडा