“क्षणाची चूक अन् जीवघेणा प्रसंग; पाहा धडकी भरवणारा व्हिडिओ”

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ असतात. यात अनेक(entertainment) व्हिडिओ डान्स, जुगाड आणि मनोरंजनाच्या उद्देशाने बनवलेले असतात. परंतु काही व्हिडिओ आपल्याला धडकी भरवणारे असतात. अपघाताचे सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एका लहान मुलाचा अपघात होता होता राहिला आहे.व्हायरल व्हिडिओत एक मुलगा स्कूटीवर बसलेला दिसत आहे. त्याच्या मागे एक लाहन मुलगी बसलेली दिसत आहे. तो मुलगा स्कूटर बाहेर काढणार होता.

ही स्कूटर हायवेच्या अगदी बाजूला उभी असल्याचे दिसत आहे. हा मुलगा गाडी काढणार तेवढ्यात एक लहान मुलगा घराबाहेर येतो अन् थेट रस्त्यावर पळत जातोलहान मुलगा रस्त्यावर जोरात धावत जातो.तेवढ्यात मागून भरधाव वेगात एक ट्रक येतो.हा ट्रक त्या लहान (entertainment)मुलाच्या एकदम जवळून जातो. तेवढ्यात स्कूटीवर बसणारा मुलगा त्याला मागे खेचतो. एका सेकंदासाठी सर्वांच्या काळजाचा ठोका चुकतो. एकदम योग्य वेळी तो मुलगा माघारी फिरला त्यामुळे त्या लहान मुलाचा जीव वाचला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.या सोशल मिडिया अकाउंटवरुन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. कृपया लहान मुलांना सांभाळा, त्यांना प्लीज बाहेर पाठवू नका. अशा कमेंट्स या व्हिडिओवर (entertainment)आल्या आहेत.

हेही वाचा :

IPL झालं आता WPL 2025 लिलावाचा थरार रंगणार..

गाडीला धक्का देत होता तेवढ्यात ट्रॅक्टरखाली आला ड्रायव्हर, आधी चिरडला अन् मग… Video

भारताला मोठा झटका; स्वित्झर्लंडने काढून घेतला ‘Most Favoured Nation’ चा दर्जा