भीषण अपघातात आई-मुलगी जागीच ठार, चिमुकल्यासह तिघे गंभीर जखमी

जळगाव जिल्ह्यात एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने एका दुचाकीला जोरदार धडक (accident)दिल्याने विवाहित महिला आणि तिची मुलगी जागीच ठार झाल्या असून, दुचाकी चालवणारा तिचा पती आणि त्यांचा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना जळगाव-भुसावळ महामार्गावर घडली. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा:

भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची चिंताजनक वाढ; लोकसंख्या वाढीपेक्षा दुप्पट वेगाने वाढता आकडा

बदलापूर घटनेवरून अजित पवारांचा इशारा: “अधिकाऱ्यांनाही सोडणार नाही, चक्की पिसायला लावणार”

राणे यांचा संताप; ‘घरात ओढून एकेकाला रात्रभर मारून टाकेन’, आव्हाडांचा व्हिडीओ ट्विट….