स्वत:च्या मृत्यूची खोटी बातमी व्हायरल केल्यामुळं चर्चेत (limelight)आलेली पूनम पांडे आता पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर बोल्ड फोटो, व्हिडिओंचा धुमाकूळ असो किंवा शर्टलेस होण्याचं वक्तव्य…पूनम या ना त्या कारणामुळं चर्चेत आली. तसंच गेल्या काही वर्षात पूनपच्या वैयक्तिक आयुष्यातही बरंच काही घडलंय.
११ मार्ट १९९१ रोजी जन्मलेली पूनम अनेकदा वादात सापडली आहे. फिल्मी करिअर पेक्षा पूनमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त बोललं गेलं. कंगना रणौत या शोमध्ये तिनं वैवाहिक आयुष्य आणि लग्नाबद्दल अनेक खुलासे केले होते. पूनमनं तिचा बॉयफ्रेंज सॅम बॉम्बेसोबत २०२०मध्ये लग्न केलं होतं. जेमतेम १२ दिवसांतच दोघांमध्ये वाद होऊ लागले. त्याचं हे लग्न काही दिवसांतच मोडलं. लग्नाच्या १२ दिवसांतच तिनं (limelight)वेगळं व्हायचा निर्णय घेतला.या शोमध्ये तिनं खुलासा केला होता की, ज्या नात्यात होती त्यात मी खूप काही सहन केलं.ती चार वर्षे ना मला कधी शांत झोप लागली ना , मी सुखाने दोन घास जेवले
तो मला जनावरा सारखा मारायचा. मला बेडरुममध्ये बंद करायाचा आणि मारायचा. इतकंच नाही तर एकदा या सगळ्यात माझा फोनही तुटला होता. त्यामुळं मी कोणाला सांगू शकले नव्हते. या सगळ्यामुळं माझ्या डोक्यात आत्महत्येचा विचार आला होता. मी माझं लग्न वाचवायचा खूप प्रयत्न केला. पण त्यानंतर मी डिप्रेशमध्ये गेले होते. असं पूनमनं सांगितलेलं.दरम्यान, लग्नानंतर जेव्हा पूनम नवऱ्यासोबत गोव्याला गेली होती तेव्हा तिनं नवऱ्यावर मारहाणीचे आरोप केले होते. यानंतर पोलिसांनी सॅम बॉम्बेवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती.
१८ वर्षांची असताना पूनम सिनेइंडस्ट्रीत आली.(limelight) तिनं दिल्लीतूनच शिक्षण पूर्ण केलंय. २०११ मध्ये कॅलेंडर गर्ल्सची मॉडेल म्हणून पूनमला मॉडेलिंगच्या जगात ओळख मिळाली. मॉडेलिंगच्या काळात पूनमनं अनेक फॅशन मॅगझिनसाठी शूट केले होते. नंतर ती अडल्ट इंडस्ट्रीत आली. तिनं तिच्या बोल्ड व्हिडिओचं अॅपही लॉन्च केलं होतं.
हेही वाचा :
शरद पवार गट कोल्हापूर जिल्ह्यातील या सहा जागा लढवणार
धरणक्षेत्रात अतिवृष्टीची पुनरावृत्ती; पंचगंगेच्या पाणीपातळीच्या वाढीचा इशारा
नवऱ्याला सोडून ऐश्वर्या राय परदेशात रवाना समोर आलेला फोटो थक्क करणारा
कोल्हापुरात चिखल, दुर्गंधीचा पूर: कचरा आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांची परिस्थिती गंभीर
शरद पवार गट कोल्हापूर जिल्ह्यातील या सहा जागा लढवणार