‘आम आदमी पक्ष (आप) महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढविणार(fight) नाही. भाजपविरोधी भूमिका घेत इंडिया आघाडीचा प्रचार करण्यात येईल,’’ असे आपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी रविवारी स्पष्ट केले.
पुणे : ‘‘आम आदमी पक्ष (fight) महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढविणार नाही. भाजपविरोधी भूमिका घेत इंडिया आघाडीचा प्रचार करण्यात येईल,’’ असे आपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी रविवारी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, ‘‘भाजपकडून लोकशाहीच्या खूनाचा प्रयत्न होत आहे. त्यामुळेच भाजप सरकार गेले पाहिजे हेच ध्येय ठेवून ‘इंडिया आघाडी’ला पाठिंबा दिला आहे. आमचे नेते अरविंद केजरीवाल यांना अटक झाली असली तरी पक्ष लढत आहे. आम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लाखो केजरीवाल तयार करीत आहोत. भाजपला संपविण्याची ताकद फक्त ‘आप’मध्येच आहे. हे लक्षात आल्यानेच ‘आप’च्या नेत्यांविरोधात भाजप सरकारने कारस्थान सुरू केले.’’
हेही वाचा :
UPI च्या मदतीने कसे कराल पैसे जमा; इतकी सोपी आहे पद्धत
एप्रिलमध्ये उन-पावसाचा खेळ, ‘या’ तारखेपर्यंत राज्यात गारपिटीसह पावसाचा इशारा
प्रेग्नेंसी काळात दीपिका पादुकोण हिची अशी पोस्ट! ‘अधिक प्रार्थना करा आणि…’