सोशल मिडिया इनफ्ल्युएंसर आणि पाकिस्तानी अभिनेत्री मथिरा मोहम्मद सध्या चर्चेत आली आहे . सोशल मीडियावर मथिराचा एक खासगी व्हिडीओ लीक झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही माहिती दिली आहे. अलिकडेच टिकटॉक(tiktok) स्टार इम्शा रहमानचे व्हिडीओ लीक झाल्याची घटना समोर आली होती.
सोशल मिडिया(tiktok) इनफ्ल्युएन्सर मथिरा मोहम्मद हिच्याबाबतीत देखील असच झालं आहे. मिथिराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मथिराचा MMS लीक झाल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. मथिराचा तो प्रायव्हेट व्हिडीओ आहे. दरम्यान व्हायरल व्हिडीओवर मथिराने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
मथिराने तिच्या x हॅडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने “लोक माझ्या नावाचा आणि फोटोंचा वापर चुकीचा करत आहेत. तिने बनावट पध्दतीने हे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. पुढे तिने मूर्खानो हे थांबवा, असा निर्लज्जपणा करू नका असं म्हटलं आहे.
मथिरा मोहम्मद ही प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आणि सोशल मीडिया एन्फ्लुएंसर आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर २५ लाखांहून अधिक तिचे फॉलोअर्स आहेत. x हॅडलवर मथिरा मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह दिसते. मथिरापूर्वी, टिकटॉक स्टार इम्शा रेहमानचा किसिंग व्हिडीओ व्हायरल झाला होता.
हेही वाचा :
लग्नसराईच्या दिवसांत सलग दुसऱ्या दिवशी सोनं वधारलं; जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे भाव
विनोद तावडेंनी 5 कोटी वाटले, माझ्याकडे डायरी..; बविआ-भाजपमध्ये मोठा राडा
मोठी बातमी! शिंदेंच्या अडचणींमध्ये वाढ? मतदानाच्या आदल्या दिवशी EC ची नोटीस; 24 तासांत…