सिंगल आहेस..? प्रश्न विचारताच अर्जुन कपूर म्हणाला…

अभिनेता अर्जुन कपूर रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन या(Entertainment news) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सध्या अर्जुन कपूर त्याच्या प्रोफेशनल टू पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अशातच नुकताच दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने आयुष्यातील कठीण काठातून बाहेर पडतानाचा प्रसंग शेअर केला आहे.

नुकताच दिलेल्या(Entertainment news) मुलाखतीत अर्जुन त्याच्या सिंगल असण्याबद्दलही त्याचं मत व्यक्त केलं आहे.अर्जुन कपूरने मुलाखत दिली यावेळी अर्जुनने ब्रेकअप, डिप्रेशन, फेलियर्सबद्दल बोलला आहे.

अर्जुनला ब्रेकअप आणि माइल्ड डिप्रेशनचा त्रास सहन केला आहे. मलायका आणि अर्जुन गेल्या सहा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. नुकतंच अर्जुनला “तू सिंगल आहेस” असा विचारल्यानंतर अर्जुनने काही बोलण्यास नकार दिला आहे. सिंघम अगने मधला डायलॉग त्याने यावेळी मराठीतून बोलून दाखवला.”हे कलियुग है अवनी इस बार रावणही जितेगा” अर्जुन कपूरचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेकदा अर्जुन कपूरला स्पॉट करण्यात येते.

अर्जुन कपूरने सांगितलं की कितीही मित्र मैत्रिणी नातेवाईक असले तरी एक गरज असते की आपल्याला शांत राहण्याची. यावेळी मी थेरपीचा आधार घेतला. यावेळी मला समजलं. स्वत:वर प्रेम करण्याची गरज असल्याचं त्याला थेरपीतून समजलं मेहनत केल्यानंतर नेहमीच फळ मिळते असे देखील सांगितला.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (17-11-2024) : astrology

संविधान बदलण्याची घोषणा भाजपला पडणार भारी?

तुम्ही एकनाथ शिंदेला हलक्यात घेतलं, दापोलीच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं