लष्कराच्या ट्रकची बसला धडक, 4 ठार

मध्य प्रदेशच्या राजगड येथे आज सकाळी झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू (death)झाला तर 10 जण जखमी झाले.

चुकीच्या बाजूने येणारी कार लष्कराच्या ट्रकला धडकली. यानंतर कार आणि ट्रकचे नियंत्रण सुटले आणि ते दुसऱया लेनमध्ये गेले.(death)

यावेळी या लेनमधून जाणाऱया बसची धडक बसली. यानंतर बस महामार्गावरून खाली उतरून एका घरात घुसली. मृतांमध्ये दोन सैनिक आणि दोन प्रवाशांचा समावेश आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीचा पाणी प्रश्‍न मार्गी कधी लागणार ..?

आमदाराने मतदाराच्या कानशिलात लगावली, मतदारानेही थप्पड मारली Video

अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वेच्या CSMT स्टेशनवरील वाहतूर विस्कळीत