सर्वात मोठी राजकीय घडामोड; विधानसभा जागांवरून भाजप – राष्ट्रवादीत होणार राडा

मुंबई : आगामी विधानसभा निडवणूक जाहीर होण्याची आधीच राज्यात(Political) निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीला काही महिने बाकी असतानाच जागावाटपावरून भाजप – राष्ट्रवादीत राडा होण्याची शक्यता दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीत(Political) किती जागा मिळाल्या पाहिजे, याचा आकडा छगन भुजबळांनी सांगितला. छगन भुजबळ यांनी ८० जागांचा आग्रह कायम ठेवला आहे.

छगन भुजबळ यांनी आगामी विधानसभा जागांवरून मोठा दावा केला आहे. छगन भुजबळ यांनी महायुतीमधील ८० जागांचा आग्रह कायम ठेवला आहे. छगन भुजबळ यांच्या दाव्याने महायुतीत जागावाटपांवरून जुंपण्याची शक्यता आहे.

महायुतीतील ८० जागांवर दावा करताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की, ‘आमच्याकडे जास्तीचे सदस्य आहेत. त्यामुळे १५ ते २० सदस्य मिळतीलच ना? यात चूक काय? माझा आग्रह कायम आहे’.

हेही वाचा :

रोजगाराच्या आघाडीवर शुभवार्ता; मर्सिडीज महाराष्ट्रात 3 हजारांची गुंतवणूक करणार

सोनाक्षी-जहीरच्या लग्नाची बातमी पक्की, ‘या’ अभिनेत्रीला मिळाली निमंत्रण पत्रिका

मोठी बातमी! प्रॉपर्टीचे दर 15 टक्क्यांनी घटणार…. ‘हे’ असेल देशातील नवं व्यावसायिक केंद्र