उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘इयर एण्ड सेल’मध्ये स्वस्तात खरेदी करा या वस्तू

फ्लिपकार्ट कंपनी वर्ष अखेरीस ग्राहकांसाठी एक खास सेल घेऊन (flipkart online business)आले आहेत. फ्लिपकार्टने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर “बिग इयर एण्ड सेल”ची घोषणा केली आहे. हा सेल उद्यापासून म्हणजेच ९ डिसेंबरपासून सुरू होईल ते १६ डिसेंबरपर्यंत याचा कालावधी असेल. पण, ज्या ग्राहकांकडे फ्लिपकार्ट प्लसचे सदस्यत्व आहे ते एक दिवस आधी म्हणजेच आजपासून सेलमधील काही डील्स ॲक्सेस करू शकणार आहेत. फ्लिपकार्ट कंपनीच्या या खास सेलमध्ये काय खास असेल ते पाह

आयफोन १४ iPhone 14, पिक्सेल ७ Pixel 7, मोटो जी ५४ फायजी Moto G54 5G, रिअलमी सी ५३, Realme C53, सॅमसंग गॅलॅक्सी एफ १५ फायजी Samsung Galaxy F14 5G, पोको एम ६ प्रो फायजी Poco M6 Pro 5G, मोटोरोला एज ४० निओ Motorola Edge 40 Neo, सॅमसंग गॅलॅक्सी एस २१ एफई फायजी २०२३ Samsung Galaxy S21 FE 5G 2023 विवो टी २ Vivo T2 या सारखे लोकप्रिय स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या यादीनुसार सवलतीच्या दरात सेलमध्ये विक्रीसाठी ग्राहकांसाठी उपलब्ध(flipkart online business) असणार आहेत.

फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मच्या टीझरनुसार बिग इयर एण्ड सेलमध्ये सॅमसंग गॅलॅक्सी एस २२ ची Samsung Galaxy S22 किंमत ४० हजार रुपयांपेक्षा कमी असेल. सॅमसंगचा फ्लॅगशिप फोन सध्या ४९,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपल्बध आहे, याचा अर्थ ग्राहकांना या सेलमध्ये मोठी सूट मिळणार आहे. तसेच आयफोन १४ iPhone 14 सध्या १२८ जीबी 128GB स्टोरेज मॉडेलसाठी ६०,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असेल.

फ्लिपकार्ट सेलमध्ये स्मार्टफोन व्यतिरिक्त (flipkart online business)टीव्ही आणि विविध उपकरणांवर ७५ टक्के सूट दिली जाणार आहे. आता हिवाळा सुरू झाला आहे म्हणून फ्लिपकार्ट कंपनी गिझर उपकरणांवर ७० टक्के सूट देत आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स ॲक्सेसरीजवरही ५० ते ८० टक्क्यांची सूट असेल. तसेच या सेलमध्ये ९,९९० रुपये किमतीपर्यंत तुम्ही लॅपटॉप खरेदी करू शकणार आहात. हा लॅपटॉप अगदीच बेसिक असेल. लॅपटॉपच्या किमतीत काही बँक रिलेटेड एक्सचेंज ऑफर असतील. तसेच ज्या ग्राहकांकडे फ्लिपकार्ट प्लसचे सदस्यत्व आहे, त्यांना या सेलसाठी जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. त्यांना आजपासून सेलचा अनुभव घेता येणार आहे.

हेही वाचा :

नदीच्या प्रवाहाशी झुंज! तरुणाच्या शोधार्थ जीवघेण्या 48 तासांची शोधमोहीम

शरद पवारांचे आरोप: सरकारच्या योजना फसव्या आणि लागू होण्याबाबत शंका

सांगली जिल्ह्यातून आषाढी यात्रेसाठी 260 अतिरिक्त बस सेवा!

कोल्हापुर दोन तरण्याबांड मुलांच्या अकाली मृत्यूनंतर आईनं पाचव्या दिवशी अखेरचं श्वास