बऱ्याच दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमतीत काहीच(diesel) बदल झालेला नाही. मात्र आज ७ जून २०२४ रोजी कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये काहीसा बदल झाला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतींवरून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवल्या जातात. त्यामुळे आज कच्च्या तेलाच्या किंमतीमधील बदल आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमती काय आहेत ते जाणून घेऊ.
गेल्या महिन्याभरापासून कच्च्या तेलाची(diesel) किंमत ८० डॉलर प्रति बॅरल इतकी आहे. तर आज जागतीक बाजारात ब्रेंट क्रूड ७९.८२ डॉलर प्रति बॅरल असल्याचं समजलंय. तसेच WTI क्रूड ७५.५१ प्रति बॅरल आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत थोडा बदल झाला असला तरी देखील भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये काहीच बदल झालेला नाही.
आज नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचा दर ८७.६२ रुपये आहे. मुंबईत पेट्रोल १०४.२१ रुपये लिटरने विकलं जात आहे. तर डिझेलचा दर ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०३.९४ रुपये आहे प्रति लिटर आहे. तर कोलकात्यात डिझेलची किंमत ९०.७६ रुपये प्रति लिटर असल्याचं समजलंय. यासह चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत १००.७५ रुपये प्रति लिटर आहे. तसेच चेन्नईमध्ये डिझेलची किंमत ९२.३४ रुपये प्रति लिटर इतकी किंमत आहे.
महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती
अहमदनगर
पेट्रोल-१०४.८८
डिझेल – ९१.३९
अकोला
पेट्रोल – १०४.०५
डिझेल – ९०.६२
पुणे
पेट्रोल – १०३.८८
डिझेल – ९०.४१
ठाणे
पेट्रोल – १०३.८९
डिझेल – ९०.४०
यवतमाळ
पेट्रोल – १०४.९५
डिझेल – ९१.४८
हेही वाचा :
शरद पवारांच्या पक्षात ‘इनकमिंग’? जयंत पाटील म्हणतात…
तरुणांमध्ये मायग्रेनचा त्रास वाढल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
CRPF जवनांच्या वाहनांना ट्रकच्या अपघातात एका जवानाचा मृत्यू..