महाराष्ट्र राज्य स्पर्धा परिक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यामध्ये एमएचसीईटी, (exams)एलएलबी, बीएड, एमसीए आणि इतर सीएटी अशा विविध स्पर्धा परिक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. परिक्षांबाबची अधिकृत माहिती cetcell.mahacet.org या वेबसाईटवर उमेदवारांना देण्यात आली आहे.

काय आहे वेळापत्रक
एमएएच- एमएचटी सीईटीच्या PCB गटाच्या परिक्षा या 9 एप्रिल ते 17 एप्रिल असणार आहे.
एमएएच- एमएचटी सीईटीच्या PCM गटाच्या परिक्षा 19 एप्रिल ते 27 एप्रिल असणार आहेत.
एपी सीईटी 2025: एपीएससीएचईने एपी ईएएमसीईटीने(exams) आयसीईटीने पीजीसीईटीने आणि सीईटी परिक्षांच्या तारखा देखील जाहीर झाल्या आहे.
ग्रामीण डाक सेवक पदाची २१ रिक्त पदे भरली जाणार; इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची संधी
या तारखेपासून होणार परिक्षांना सुरुवात
एमएएच- एमपीएड-सीईटी 23 मार्च 2025 होणार आहे. तसंच एम.एच.बी.एड आणि बीएड ईएलसीटी-सीईटी 24, 25, 26 मार्च 2025 एमएमसीटी सीईटी, एमएएच-बी.एड/ 28मार्च ते 2 एप्रिलमपर्यंत दरम्यान होणार असल्याचं सांगितलं आहे.
HCLTech आमंत्रित करत आहे अर्ली करियर प्रोग्राम; ‘टेकबी’साठी करता येईल अर्ज
स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांना परिक्षेसाठी मार्गदर्शक सुचना महाराष्ट्र शासनाने अधिकृत संकेतस्थळावर जारी केल्या आहे.
cetcell.mahacet.org या अधिकृत(exams) संकेत स्थळावर परिक्षेबाबतची माहिती देण्यात आली आहे.
संकेतस्थळावरील एमएएच सीईटी 2025 परिक्षा नोटीस वर क्लिक करा.
यावर परिक्षेचा तारखा आणि वेळ देण्यात आली आहे.
हेही वाचा :
राष्ट्रवादीचे माजी आमदार यांच्या अपघाताचा व्हिडीओ समोर!
केस ओढले, मारहाण केली, शिवाय आक्षेपार्ह…’त्या’ दिवशी काय घडलं?, ऐश्वर्याचा मोठा खुलासा
IPL 2025 ची सुरुवात कधी पहिल्या सामन्यासाठी दोन संघ ठरले संपूर्ण वेळापत्रक जाहीर