दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर

उत्पादन शुल्क धोरण प्रकरणामध्ये राऊस अव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री (minister)अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्ज मंजूर केला आहे. केजरीवालांना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला. जामिनाला विरोध करण्यासाठी ईडीने ४८ तासांचा वेळ मागितला आहे

शुक्रवारी कोर्टासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद होतील. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर तिहार तुरुंगातून ते बाहेर येऊ शकतात, असे राऊस अव्हेन्यू कोर्टाने सांगितले.

हेही वाचा :

भयानक हत्याकांड दिल्लीत बर्गर किंगमध्ये 40 गोळ्या घालून तरुणाला केलं ठार

१० वी आणि १२ वी नंतर काय करावं?; जाणून घ्या मार्गदर्शन शिबिरातून..

बटाटा, कांदा, टोमॅटोनंतर आता डाळींच्या दरातही वाढ…