लोकशाही केवळ आपल्या राज्यघटनेतच नाही तर भारतीयांच्या रक्तात: पंतप्रधान मोदी

पंतप्रधान (pm)मोदीने न्यूजवीकला दिलेल्या मुलखातीत देशातील लोकशाही, अल्पसंख्याकांची स्थिती, भारत-चीन वादावर भाष्य केलं आहे.


भारतातील लोकशाही केवळ आपल्या राज्यघटनेतच नाही तर भारतीय लोकांच्या रक्तात आहे. आपल्या देशात, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन किंवा पारशी हे सर्व धर्माचे अल्पसंख्याक समुदायातील लोक सर्व आनंदाने आणि गुण्यागोविंदाने राहत आहेत, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm) यांनी केले आहे.

हेही वाचा :

कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान

भाजपमध्ये गेलेल्या माझ्या मुलाचा पराभव व्हावा, काँग्रेस नेते ए. के अँटोनी यांचे महत्त्वपूर्ण विधान

ऐश्वर्याचा 18 वर्षानंतर होणार घटस्फोट, कोर्टात दाखल केला अर्ज