रेड वाईन प्यायल्याने खरंच आरोग्य सुधारतं का?

रेड वाईन(winery near me) प्यायल्याने आरोग्य सुधारते का, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. तज्ञांच्या मते, योग्य प्रमाणात रेड वाईन प्यायल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र, याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे. रेड वाईनमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदयासाठी फायदेशीर असू शकतात, पण त्याचा अतिरेक टाळणं महत्त्वाचं आहे.

सर्व अल्कोहोलिक पेयांमध्ये रेड वाईन(winery near me) हा आरोग्यदायी पर्याय मानला जातो. द्राक्षे फॉरमॅट करून रेड वाईन बनवली जात असल्यामुळे यात अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याचे म्हटले जाते. द्राक्षांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. यामध्ये रेझवेराट्रोल, कॅटेचिन, एपिकेटचिन आणि प्रोअँथोसायनिडिन यांचा समावेश आहे.

हृदयविकाराचा धोका कमी
रेड वाईन प्यायल्याने चांगले एचडीएल कोलेस्ट्रॉल राखण्यात मदत होऊन हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. पण रेड वाईन पिण्याला मर्यादा हवी. अधिक सेवनाने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, जे लोक दररोज सुमारे 150 मिली रेड वाईन पितात त्यांना हृदयविकाराचा धोका न पिणार्‍यांपेक्षा 32% कमी असतो.

कर्करोगाचा धोका कमी
रेड वाइनचे सेवन केल्याने कोलन, फुफ्फुस, स्तन, अंडाशय आणि प्रोस्टेट कर्करोगासह अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. रेड वाईनमध्ये रेसवेराट्रोल आणि इतर अँटिऑक्सिडंट्स असतात.

रेड वाईनमुळे वजन नियंत्रित राहते
रेड वाईनमध्ये आढळणारे रेझवेराट्रॉल हे पिसॅटॅनॉलमध्ये रूपांतरित होते, ज्यामुळे आपल्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.

पचनसंस्थेसाठी लाभदायक
पोटाची जळजळ आणि इतर पचनक्रियेसंबंधित आजारांवर रेड वाईनचे अँटी-बॅक्टेरियल गुण फायदेशीप ठरतात.

हेही वाचा :

सासूच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही सोपे उपाय

रोहितने टी20 वर्ल्ड कप विजयानंतर का चाखलेली खेळपट्टीवरील माती?

दाक्षिणात्य अभिनेता प्रभासला डेट करतेय दिशा पटानी?