दारूच्या नशेत भांडण, मित्राने मित्राला बाल्कनीतून ढकलले

पुण्यातील एका बर्थडे (birthday)पार्टीत दारू कमी दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्या मित्राला चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली ढकलल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने खाली असलेल्या

झाडीमुळे जीव वाचला असला तरी गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा :

पुढील 5 दिवसांत देशभरात अतिवृष्टीचे आगमन!

“दोन वर्षांत एक लाख सरकारी नोकऱ्या दिल्या; पारदर्शक भरती प्रक्रियेचा दावा”

“जे लिहून ठेवलं ते घडणारच पण…”; वर्ल्डकप विजयानंतर रोहित शर्माची अनोखी प्रतिक्रिया