सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध

सोनाक्षी सिन्हा हिचं लग्न… शत्रुघ्न सिन्हा यांच्यानंतर अभिनेत्रीत्या भावाचं (discussed) धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, ‘माझं काही घेणंदेणं नाही आणि…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाही – झहीर यांच्या लग्नाची चर्चा पण कुटुंबियांकडून समोर येतेय नाराजी?गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नाची चर्चा रंगील आहे.

23 जून रोजी सोनाक्षी झहीर लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सोनाक्षी इक्बाल अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी नात्याला पती पत्नीचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण सोनाक्षी हिच्या कुटुंबियांना लग्न मान्य नाही असं चित्र दिसत आहे.

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यानंतर अभिनेत्रीता भाऊ लव सिन्हा याने देखील बहिणीच्या लग्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. लव सिन्हा म्हणाला, ‘मी सध्या मुंबईत नाही. माझं यासंबंधी काहीही घेणं-देणं नाही. यावर प्रतिक्रिया देण्याचा किंवा कोणत्याही प्रकारे अडकण्याचा माझा कोणताही हेतू नाही. मला रंगणाऱ्या चर्चांपासून दूर राहायचं आहे… असं अभिनेत्रीचा भाऊ म्हणाला. ज्यामुळे चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.

सोनाक्षी हिच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘सोनाक्षी हिच्या लग्नाबद्दल(discussed) मला काहीही माहिती नाही. मी सध्या दिल्लीत मध्ये आहे. निवडणुकीनंतर मी दिल्लीत आलो आहे. मी कोणासोबतच मुलीच्या लग्नाबद्दल काहीही बोललो नाही. मला अद्याप सोनाक्षीने लग्नाबद्दल काहीही सांगितलं नाही. मीडियामध्ये जे काय वाचत आहे, तेच मला माहिती आहे.’

‘जर सोनाक्षी लग्न करणार असेल तर, मी आणि माझी पत्नी मिळून सोनाक्षी – झहीर यांना आशीर्वाद देऊ. मला माझ्या मुलीच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. ती कोणताच चुकीचा निर्णय घेणार नाही. एक अडल्ट असल्यामुळे ती स्वतःचे निर्णय घेऊ शकते. मला सांगायला आवडले की, सोनाक्षी लग्न करणार असेल तर, मला तिच्या लग्नात नाचायला आवडेल.’

‘मझ्या आसपासचे लोकं मला(discussed) सोनाक्षीच्या लग्नाबद्दल विचारत असतात. मी फक्त एवढंच सांगेल की, आताची मुलं आई-वडिलांना काहीही सांगत नाही. त्यांची परवानगी घेत नाहीत फक्त निर्णय घेतात. मला देखील प्रतिक्षा आहे, की सोनाक्षी मला लग्नाबद्दल कधी सांगेल…’ असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत.

हेही वाचा :

इचलकरंजीत ऐन पावसाळ्यात तीव्र पाणी टंचाई

पुढील 15 तास हवामान विभागाकडून हायअलर्ट

ठाकरे गटात ठिणगी, शिवसेनेच्या बड्या नेत्याविरोधात दंड थोपटले